शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

क्राइम : Walmik Karad :अखेर वाल्मिक कराड पुण्यात CID समोर शरण; तत्पूर्वी Video जारी करत म्हणाला... तर शिक्षा भोगायला तयार 

क्राइम : Walmik Karad : वाल्मिक कराड पुण्यात शरण येण्याची शक्यता; CID मुख्यालयाबाहेर मोठा बंदोबस्त 

महाराष्ट्र : Santosh Deshmukh: नक्की कोण कुणाचा आका?; फोटो दाखवत संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्र : मी चुकीचं काही बोललो नाही, पण...; प्राजक्ता माळी प्रकरणात अखेर सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी!

बीड : CID अधिकाऱ्यांची भेट, CDR आणि वाल्मिक कराडबद्दल काय मागणी?; धनंजय देशमुख म्हणाले...

महाराष्ट्र : संतोष देशमुख हत्या: संध्या सोनवणे यांच्यानंतर ज्योती जाधव यांची सीआयडीकडून चौकशी

मुंबई : बीडमध्ये वातावरण तापलेलं असताना मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; धनंजय मुंडेंनी सांगितलं कारण

बीड : 'मला वेदना असह्य होतायत, आता मीच एकाएकाला मारून येते', संतोष देशमुखांच्या पत्नीचा टाहो

बीड : सरेंडर व्हायचं की नाही, यावरून वाल्मिक कराड आणि त्यांच्या 'आका'त द्वंद सुरू; सुरेश धस यांचा दावा

बीड : वाल्मिक कराडला CIDने अटक केल्याचे वृत्त; मात्र सत्य काय? जाणून घ्या...