शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : Santosh Deshmukh Case : जवळच्या व्यक्तीनेच घात केला, देशमुखांचं लोकेशन सांगणारा गावचाच निघाला; अंत्यविधीलाही उपस्थित होता

बीड : धनंजय मुंडेंना मंत्रि‍पद सोडण्यास मजबूर करावं; आरोपींना अटक होताच अजितदादांचा आमदार आक्रमक

मुंबई : बीड प्रकरणी महायुतीतच बेबनाव? शिंदेंच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींच्या राजीनाम्याची मागणी!

बीड : 'सरेंडर कधी व्हायचं ते आरोपी ठरवतो, पुरावे नष्ट करायला वेळ दिला'; संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला संशय

बीड : संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन? धनंजय देशमुखांनी केला गंभीर आरोप

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणखी दोघांना अटक; मुख्य आरोपीला ठोकल्या बेड्या

महाराष्ट्र : Santosh Deshmukh: आरोपींना पळून जाण्यात मदत, दोन संशयितांना CID ने घेतलं ताब्यात!

महाराष्ट्र : अजित पवारांवर गंभीर आरोप; कागदपत्रे दाखवत जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

बीड : लोक कोठडीपर्यंत येत असतील तर भावाच्या हत्येचा निकाल कधी लागणार? धनंजय देशमुखांचे पोलिसांना पत्र

बीड : CID कोठडीत वाल्मीक कराडला भेटला? धनंजय देशमुखांना अरेरावी?; माजी सरपंच म्हणाला...