लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार - Marathi News | Accused in Beed murder case get a blow; Now action will be taken under MCOCA along with murder | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड हत्या प्रकरणातील आरोपींना दणका; हत्येसह आता मकोका अंतर्गतही कारवाई होणार

पोलीस प्रशासनाकडून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते. ...

Ajit Pawar: बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार - Marathi News | If the charges in the Beed murder case are proven, there will be no forgiveness for anyone, whether close or outside - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बीड हत्या प्रकरणात आरोप सिद्ध झाल्यास जवळचा असो व बाहेरचा कुणालाही माफी नाही - अजित पवार

बीड येथील प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतलेली असून याची न्यायालयीन आणि सीआयडीमार्फत चौकशी सुरू आहे ...

"तू एवढे पैसे कसे कमावले"; मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक, कोर्टात तक्रार - Marathi News | Complaint filed in court alleging that Walmik Karad son Sushil Karad entered the house and looted it at gunpoint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"तू एवढे पैसे कसे कमावले"; मॅनेजरच्या घरात घुसून वाल्मीक कराडच्या मुलाने दाखवली बंदूक, कोर्टात तक्रार

सुशील कराडने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवत लूट केल्याची कोर्टाकडे तक्रार ...

वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग - Marathi News | Valmik Karad said, 'Stop work or else I will break your limbs'; CID gets call recording | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीक कराड म्हणाला, ‘काम बंद करा अन्यथा हातपाय तोडू’; सीआयडीच्या हाती कॉल रेकॉर्डिंग

मस्साजोग खंडणी प्रकरण : सीआयडीकडून आवाजाची होणार तपासणी ...

सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट - Marathi News | Big development in Sarpanch murder case success to Bajrang Sonawane demand | Latest beed News at Lokmat.com

बीड :सरपंच हत्या प्रकरणात मोठी घडामोड: बजरंग सोनवणेंच्या मागणीला यश, आरोपींविरोधातील फास घट्ट

अमानवी पद्धतीने मारहाण करून करण्यात आलेल्या या हत्या प्रकरणाची दखल घ्यावी, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती. ...

धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज' - Marathi News | touch the samadhi of Bhagwan Baba with Dhananjay Munde bjp mla Suresh Dhas Open Challenge | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंना घेऊन भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगा की...; सुरेश धस यांचं 'ओपन चॅलेंज'

सुरेश धस यांनी गंभीर आरोप करत धनंजय मुंडेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना आव्हान दिलं आहे. ...

CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी! - Marathi News | Valmik Karad lost sleep in CID custody eyes red and tension on face | Latest beed News at Lokmat.com

बीड :CID कोठडीत वाल्मीक कराडची झोप उडाली; डोळे लालबुंद अन् प्रचंड तणाव, डॉक्टरांकडून तपासणी!

वाल्मीक कराडचा पाय खोलात गेला असून कारवाईच्या भीतीने आता त्याचे झोप उडाल्याचं दिसत आहे. ...

Walmik Karad: वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल? - Marathi News | big news about Walmik Karad Important call recording in the hands of CID will the case be solved soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीक कराड पुरता अडकला; CIDच्या हाती महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग, गुन्ह्याची लवकरच उकल?

Beed Crime: मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासह कायमची वाट लावीन, अशी धमकी वाल्मीक कराड याने अधिकाऱ्याला दिली होती. ...