लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
“वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हे असताना शासकीय अंगरक्षक दिलाच कसा”; अंजली दमानियांचा सवाल - Marathi News | anjali damania criticized dhananjay munde and mahayuti govt over walmik karad in beed sarpanch santosh deshmukh case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हे असताना शासकीय अंगरक्षक दिलाच कसा”; अंजली दमानियांचा सवाल

Anjali Damania News: वाल्मीक कराडवर अनेक गंभीर FIR पण कारवाई केली गेली नाही? का? असा प्रश्न अंजली दमानिया यांनी केला आहे. ...

वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर - Marathi News | walmiki karad owes Pimpri-Chinchwad Municipal Corporation Rs 1.5 lakh in unpaid taxes, municipal corporation will seal the flat | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाल्मिक कराडने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा दीड लाखांचा थकवला कर

पिंपरी-चिंचवडच्या पार्क स्ट्रीट या उच्चभ्रू सोसायटीतील वाल्मिक कराडचा फ्लॅट सील केला जाणार ...

सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन - Marathi News | Parli closed for second consecutive day; Supporters protest at mobile tower in Valmik Karad's village | Latest beed News at Lokmat.com

बीड :सलग दुसऱ्या दिवशी परळी बंद; वाल्मीक कराडच्या गावात समर्थकांचे मोबाईल टॉवरवर आंदोलन

वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत मंगळवारी कारवाई करण्यात आल्यानंतर परळी शहरात तीव्र पडसाद उमटले. ...

वाल्मीकवर ‘संक्रांत’, मकोका लावला, कोठडीत रवानगी; कराड समर्थकांचे परळीत आंदोलन - Marathi News | Walmik Karad Charged Under MACOCA, sent to custody; Karad supporters protest in Parlit | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकवर ‘संक्रांत’, मकोका लावला, कोठडीत रवानगी; कराड समर्थकांचे परळीत आंदोलन

Walmik Karad : अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक, बीडमध्ये तणावाची स्थिती ...

Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन - Marathi News | Walmik Karad Karad families withdraw protest after 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

Walmik Karad : वाल्मीक कराड याच्या समर्थनात आज परळीमध्ये कराड कुटुंबीयांसह समर्थकांनी आंदोलन केले, तब्बल १२ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

Walmik Karad :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप - Marathi News | SIT's Basavaraj Teli Ashti's son-in-law, Suresh Dhas brought close officials walmik Karad's wife makes a big claim | Latest beed News at Lokmat.com

बीड :'SIT'चे बसवराज तेली आष्टीचे जावई, सुरेश धसांनी जवळचे अधिकारी आणले'; वाल्मीक कराडच्या पत्नीचा आरोप

Walmik Karad : नवीन एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे आष्टीचे जावई असून ते सुरेश धस यांच्या जवळचे आहेत, असा दावा वाल्मीक कराड यांच्या पत्नीने केला. ...

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं? - Marathi News | Beed Santosh Deshmukh murder case, MCOCA on Walmik Karad, Dhananjay Munde meets Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?

बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.  ...

वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं? - Marathi News | Sankrat on Walmik Karad; Lawyers of the accused against the government party, what exactly happened in the court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं?

केज न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळताच मकोका लागला ...