CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Walmik Karad Latest News FOLLOW Walmik karad, Latest Marathi News बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. ...
सुशील कराडतर्फे अॅड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले व त्यासोबत बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रेही दाखल केली होती. ...
वाल्मीक कराडची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्याला पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं. ...
मुख्यमंत्रीपद नाही म्हणून नाराज, मंत्रीपद नाही म्हणून नाराज, पालकमंत्रीपद नाही म्हणून नाराज, हे सरकार आहे की नाराज सरकार ...
निलंबित पाटीलला सहआरोपी केले पाहिजे. तो मी नव्हेच म्हणणारे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मी आहेच हे दिसून आले असा टोला धस यांनी वाल्मिक कराडला लगावला. ...
वाल्मीक कराड, सुदर्शन घुले, विष्णू चाटे आणि इतर काहीजण २९ नोव्हेंबर रोजीच एकत्रितपणे केज येथील विष्णू चाटेच्या कार्यालयात गेले होते. ...
वाल्मीक कराड याचे वकील ॲड. अशोक कवडे यांनी सुनावणी पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. ...
फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर सुनावणीसाठी २१ जानेवारी तारीख नेमलेली आहे. ...