CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Walmik Karad Latest News FOLLOW Walmik karad, Latest Marathi News बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत असलेले संबंधही चव्हाट्यावर आले असून पोलीस अधिकारी अडचणीत सापडले आहेत ...
बीड जिल्ह्यातील गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी नाव न घेता सुरेश धस यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. ...
सर्जिकल वॉर्ड येथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहे. खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे. येथेच कराडवर उपचार सुरू आहेत. ...
Walmik Karad : वाल्मीक कराड याची तब्येत बिघडली असून त्याला आता उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
Walmik Karad: कागदपत्रे मी गोळा करतोय आणि लवकरच ते ईडीकडे नेऊन देणार आहे, अशी माहिती सुरेश धस यांनी दिली आहे. ...
ही क्लीप खोटी असून त्यात माझा आवाज नाही. यात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करत आहोत असं सांगत पोलीस अधिकाऱ्याने खंडण केले. ...
जामीन अर्जावर केज न्यायालयासमोर सुनावणी होण्यापूर्वीच कराडच्या वकिलांकडून जामीन अर्ज मागे घेण्यात आला. ...
Walmik Karad : वाल्मीक कराड याला पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ...