लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाल्मीक कराड

Walmik Karad Latest News

Walmik karad, Latest Marathi News

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
Read More
पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही? - Marathi News | Mahadev Munde Murder Case: Killed husband and placed a piece of meat in front of Walmik Karad; Why is there no investigation of Bala Bangar? | Latest beed News at Lokmat.com

बीड :पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

महादेव मुंडे खून प्रकरणाला नवे वळण; पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांचा सवाल ...

Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप - Marathi News | Beed Crime: Walmik Karad's activist tortured and raped mentally retarded girl, citizens beat him up | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप

केज तालुक्यातील घटनेने खळबळ, गुन्हा दाखल  ...

"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..." - Marathi News | Santosh Deshmukh Murder Case Walmik Karad old colleague has made shocking revelations | Latest beed News at Lokmat.com

बीड :"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडबाबत जुन्या सहकाऱ्याने धक्कादाय खुलासे केले आहेत. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद? - Marathi News | Valmik Karad is the 'director' of Santosh Deshmukh murder case; What happened in the 3-hour argument in court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?

Santosh Deshmukh Latest News: प्रथमतः कराड याच्या दोषमुक्तीसाठीच्या अर्जावर वकील एम. केज टी. यादव यांनी जवळपास दोन तास युक्तिवाद केला. ...

फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती - Marathi News | Our lives are in danger from the absconding Krishna Andhale; Santosh Deshmukh's brother Dhananjay Deshmukh expressed his fear | Latest beed News at Lokmat.com

बीड :फरार कृष्णा आंधळेपासून आमच्या जीवितास धोका; धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली भीती

कृष्णा आंधळे हा आरोपी मागील सहा महिन्यांपासून फरार आहे, त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी आमची मागणी आहे. ...

कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली - Marathi News | VIP treatment given to Walmik Karad Jailer transferred to Latur | Latest beed News at Lokmat.com

बीड :कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट; जेलरची लातूरला बदली

बीडचे जेलर बक्सर मुलाणी यांची बीडहून लातूरला तडकाफडकी बदली ...

Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे - Marathi News | MCOCA on walmik Karad's second big gang; Crimes like extortion, assault | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे

MCOCA on Walmik Karad Gang: बीड पोलिसांनी वाल्मीक कराडच्या गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. ...

'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल - Marathi News | 'Dhananjay Munde resigned from the ministerial post, then his name plate in mantralaya', Anjali Damania has two questions for the government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल

Dhanjay Munde latest News: कॅबिनेट मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेल्या धनंजय मुंडे यांच्याबद्दल अंजली दमानिया यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे. दमानियांनी मंत्रालयातील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला आहे.  ...