बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
दोन कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला तुरुंगात व्हीआयपी व्यक्तीसारख्या सोयी सुविधा दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहेत. ...
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी जी गाडी वापरली, ती वाल्मीक कराडचा मित्र असलेल्या बालाजी तांदळेंची असल्याचे समोर आल्यानंतर तपास वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
सुरेश धस यांनी मस्साजोगला जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची आणि ग्रामस्थांची भेट घेतली. यावेळी धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला. ...
Suresh Dhas Latest News: धनंजय मुंडे यांच्यासोबतच्या भेटीमुळे टीका झाल्यानंतर आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांशी चर्चा केला. ...