बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
Devendra Fadnavis on Santosh Deshmukh Photos: संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर आले. हे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आधीच बघितले होते, असे दावे आणि आरोप विरोधकांकडून करण्यात आले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रारंभीपासून मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. सोमवारी रात्री नेत्यांची दीड तास खलबते झाल्यानंतर राजीनामा देण्याचे फर्मान, मंगळवारी सकाळी धनंजय मुंडेंनी राजीनामा पत्र पीएच्या हातून मुख्यमंत्र्यांकडे पाठवले. ...
Santosh Deshmukh Case Chargesheet: संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठा दावा केला आहे. ...
Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या फोटोनंतर राज्यातील अनेक सार्वजनिक मुतारींमध्ये आरोपींचे फोटो लावण्यात आले आहे. ...