इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की... जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप... जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार... सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार "मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
Walmik Karad Latest News, मराठी बातम्या FOLLOW Walmik karad, Latest Marathi News बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. Read More
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ...
आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी आरोप केल्यानंतर तीन महिन्यांपासून राख उपसा बंद होता ...
माझ्याविरुद्ध कोणताही प्राथमिक पुरावा नाही, खटल्यातून निर्दोष मुक्त करा, वाल्मीक कराडचा न्यायालयात अर्ज उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती, पुढील सुनावणी २४ एप्रिलला ...
२४ एप्रिल रोजी होणाऱ्या सुनावणीत कराड याच्या अर्जावर म्हणणे मांडले जाईल, असे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. ...
सीआयडीने काही महत्त्वाची कागदपत्रे गोळा केली आहे. कराडसोबत इतर आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू आहे. ...
Suresh Dhas : भाजपा आमदार सुरेश धस यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. ...
''बाहेर असता तर सरपंच संतोष देशमुख यांच्यापेक्षाही हालहाल करून भयानक मारले असते'' ...
काही दिवसापूर्वी बीड येथील तुरुंगात वाल्मीक कराड आणि महादेव गित्ते या दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. ...