लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड

Wakad, Latest Marathi News

फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीकडून पतीचा छळ, अनेकदा केली मारहाण    - Marathi News | Husband harassment from wife for the purpose of grabbing a flat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फ्लॅट हडपण्यासाठी पत्नीकडून पतीचा छळ, अनेकदा केली मारहाण   

लवकर लग्न करावे म्हणून प्रमिलाने प्रविणला आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे अगदी १२ दिवसांत त्यांचा विवाह झाला. ...

वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा - Marathi News | raid on Kabir Kala Manch's Sagar Gorkhe house at Wakad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये कबीर कला मंचाच्या सागर गोरखे यांच्या घरावर छापा

एल्गार परिषदेच्या कार्यक्रमात काही दलित नेत्यांनी प्रक्षोभक भाषणे देखील केल्याचे विश्रामबाग पोलिसांचे म्हणणे आहे. ...

वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार  - Marathi News | Rape of marriage bait at Wakad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाकडमध्ये लग्नाच्या आमिषाने बलात्कार 

वाकडमध्ये राहणारा सूरज आणि पीडित मुलगी २०१४ पासून चिंचवडमध्ये एकाच महाविद्यालयात शिकत होते. त्यांच्यातील मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. ...

Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा - Marathi News | accussed on both people for objectionable post in Facebook at pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Koregaon-Bhima Violence : भिडे-एकबोटेंविरोधात तक्रार करणाऱ्या महिलेविषयी FBवर आक्षेपार्ह पोस्ट, दोघांवर गुन्हा

कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल करणाऱ्या अनिता सावळे या महिलेविरुद्ध पिंपरीतील दोघांनी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. ...

डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या - Marathi News | engineer suicide with a bullet shot in the head | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या

मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर काम करीत होता. गतवर्षी तो नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होता. ...

मारुंजीत शॉर्टसर्किटमुळे फळबाग भस्मसात; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान - Marathi News | crop loss in Marunji, Pimpri Chinchwad due to short circuit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मारुंजीत शॉर्टसर्किटमुळे फळबाग भस्मसात; शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान

मारुंजी (मुळशी) येथे महावितरणच्या २२ के व्ही उच्चदाब विजवाहिनीच्या शॉर्टसर्किटमुळं लागलेल्या आगीत फळबाग भस्मसात झाल्या आहेत. ...

गैरसोयीत अडकला वाकद येथील भाजीबाजार : बाजारातच सांडपाणी; ओट्यांचा वापरच नाही - Marathi News | Vegetable market of village has various problems | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गैरसोयीत अडकला वाकद येथील भाजीबाजार : बाजारातच सांडपाणी; ओट्यांचा वापरच नाही

वाकद (वाशिम) - रिसोड तालुक्यातील वाकद येथील भाजीबाजार गैरसोयीत अडकला असून, ग्राहकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ...

अकराव्या माजल्यावरून उडी मारून विवाहितेची वाकडमध्ये आत्महत्या - Marathi News | jump from 11 floor building; women suicide in Wakad, Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अकराव्या माजल्यावरून उडी मारून विवाहितेची वाकडमध्ये आत्महत्या

काळेवाडी येथील पार्क स्ट्रीट सोसायटीतील सफायर इमारतीच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत. ...