हिंजवडी फेज दोन येथे मॅगीचे डिस्टयूब्युटर असलेल्या गार्बेज खोलीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि १७) पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली. ...
चुकीच्या पद्धतीने शॉर्ट कटचा अवलंब, रस्ता ओलांडण्यासाठी घुसखोरी करून जीवघेण्या पद्धतीने या जागेतून दुचाकीस्वार आणि पादचारी ये-जा करत आहेत. प्रत्येक तासाला सरासरी आठ ते दहा दुचाकीस्वार आणि किमान २५ ते ३० पादचारी या मार्गाचा अवलंब करतात. ...
इंग्रजी बोलता येत नाही, शस्त्रक्रियेबाबतची माहिती लग्नाच्यावेळी दिली नाही. या कारणावरुन सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ...
कोल्हापूरच्या दिशेने निघालेली खासगी बस वाकड येथील मुळा नदीच्या पुलावर चालकाचा ताबा सुटल्याने बस कठड्याला धडकली.रस्त्यावर पलटी होऊन झालेल्या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. ...