लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाकड

वाकड

Wakad, Latest Marathi News

हिंजवडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा - Marathi News | suspension demands of Hinjewadi senior police inspector | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंजवडीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा

आपल्या अधिकाराचा गैरवापर करून जमीन बळकाविण्यासाठी लँड माफियांना त्यांनी एजंट म्हणून मदत केली ...

वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न - Marathi News | An attempt to tried murder of businessman by not paying donate for ganesh utsav | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकड येथे वर्गणी न दिल्याने व्यावसायिकाच्या खुनाचा प्रयत्न

गणपती मंडळाला पाच हजार रुपयांची देणगी का देत नाही, अशी विचारणा आरोपीने केली. ...

घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Married women torture for divorce: crime charged against eight person | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घटस्फोट देण्यासाठी विवाहितेचा छळ : आठ  जणांवर गुन्हा दाखल 

महिलेच्या पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध होते... ...

सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे...  - Marathi News | Careful! Paying for clothes using the mobile app and so forth ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सावधान !  मोबाइल अ‍ॅपव्दारे कपडे घेण्यासाठी पैसे तर दिले आणि पुढे... 

पोलिसांनी ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. ३१ मार्च ते १३ जून २०१९ दरम्यान हा प्रकार घडला आहे.  ...

सीसीटिव्हीच्या आधारे पाेलिसांनी लावला सराईत चाेराचा छडा - Marathi News | police arrested thief with thw help of cctv | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सीसीटिव्हीच्या आधारे पाेलिसांनी लावला सराईत चाेराचा छडा

वाकड परिसरातील उच्चभ्रू साेसायट्यांमध्ये चाेरी करणाऱ्या सराईताला पाेलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे माग काढत अटक केली आहे. ...

वाकडमध्ये पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून - Marathi News | Murder of person due to former issue in Wakad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाकडमध्ये पूर्ववैैमनस्यातून एकाचा खून

थेरगाव येथील धनगरबाबा मंदिराजवळ सहा जणांनी त्याच्यावर सशस्त्र हल्ला चढवला... ...

मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक - Marathi News | One person was arrested in case of dog death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मारहाण केल्याने भटक्या कुत्र्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने एकाला अटक

रस्त्यावरील एका भटक्या कुत्र्याला मारहाण केली. त्यामुळे ते कुत्रे बेशुध्द झाले. ...

शस्त्राचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले - Marathi News | unknown person theft showing weapon to Delivery boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शस्त्राचा धाक दाखवून डिलिव्हरी बॉयला लुटले

धारधार हत्याराचा धाक दाखवून व लाथाबुक्यांनी मारहाण करत चौघांनी मिळून एका डिलिव्हरी बॉयला लुटले... ...