नैसर्गिक आपत्ती, दंगल, बंद यामुळे शाळांना सुट्ट्या दिल्या जाणे सर्वमान्य झाले आहे. मात्र वाहतूक कोंडीमुळे शाळेला सुट्टी देण्याची अजब घटना पुण्याजवळील वाघोलीत घडली आहे. ...
वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ...