वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ...
पोलिसांच्या सहकार्याने सांगवी सांडस येथील महिलांनी नाव्ही सांडस येथील विक्री होत असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूच्या फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त केले. ...