लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, फोटो

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक् - Marathi News | Supreme Court has recounted EVM votes within its premises, reversing a Haryana Buana Lakhu village panchayat result and declaring Mohit Kumar the elected | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्

तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा - Marathi News | Do you also have two voter cards in your name? Check this and avoid further problems | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा

Election Commission Of India: जर तुमच्याकडेही दोन मतदार कार्ड असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असतील, तर त्यांचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापैकी एक का ...

चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक? - Marathi News | Congress Rahul Gandhi allegation on Duplicate voters in election, one voter in Mumbai, Karnatak and Uttar pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?

EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड - Marathi News | Why the difference between EVM and diary votes New information revealed about the incident in Solapur | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड

शहर मध्य, दक्षिण सोलापूर, करमाळा तसेच माढा विधानसभा मतदारसंघातील संबंधित मतदान केंद्राध्यक्षांची चौकशी करण्यात येणार आहे. ...

मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली महाराष्ट्रात, म्हणाली... - Marathi News | Actress Girija Oak Traveled From New Zealand To India Maharshtra To Vote | Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही अभिनेत्री चक्क न्यूझीलंडहून आली महाराष्ट्रात, म्हणाली...

मराठमोळी अभिनेत्री मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी थेट न्यूझीलंडहून महाराष्ट्रात आली. ...

दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Voting card in two places; Voters can be jailed! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

Maharashtra Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे. ...

Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत? - Marathi News | us election 2024 NASA astronauts cast votes from space iss Sunita Williams donald trump kamala harris | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?

Sunita Williams And US Election 2024 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरील सुनीता विलियम्स आणि नासाच्या इतर अंतराळवीरांनी अंतराळातून मतदान केलं आहे. ...

आलिया भट, इमरान खान ते कतरिना कैफ यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण? - Marathi News | Alia Bhatt, Katrina Kaif, Imran Khan: Bollywood actors who can’t cast their vote for Lok Sabha Election 2024 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, इमरान खान ते कतरिना यांना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, काय आहे कारण?

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. पण, काही सेलिब्रिटींना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. ...