लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Maharashtra Local Body Election 2025: पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर - Marathi News | 8.37 percent voting in the first phase in Pune district; Know the percentage in your area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पहिल्या टप्प्यात ८.३७ टक्के मतदान; जाणून घ्या, संपूर्ण जिल्ह्याची टक्केवारी एका क्लिकवर

पुणे जिल्ह्यातील सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात जिल्ह्यातील 12 नगरपरिषद ३ नगरपंचायत मध्ये मिळून 8.37% मतदान झाले आहे ...

कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू - Marathi News | Local Body Election Voting: Some EVM machines are off, some are bogus voters, and some are long queues; Voting begins for municipal elections in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे‌. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली ...

Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान - Marathi News | Local Body Elections Voting: Voting for 264 municipalities and nagar panchayats in the state today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Local Body Elections Voting: राज्यातील २६४ नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान

नगराध्यक्षांसह ६ हजार ४२ सदस्य निवडले जाणार; एकूण १२ हजार ३१६ मतदान केंद्रांवर सकाळी ७:३० वाजता मतदानास सुरुवात, कडेकोट बंदोबस्त, प्रशासकीय यंत्रणादेखील सज्ज ...

Sangli-Local Body Election: शिराळ्यात प्रभाग चारच्या निवडणूक रद्द - Marathi News | Elections in Ward 4 of Shirala Nagar Panchayat elections in Sangli district postponed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli-Local Body Election: शिराळ्यात प्रभाग चारच्या निवडणूक रद्द

छाननीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हाबाबत दावा दाखल करण्यात आला होता ...

Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार  - Marathi News | Election process of Phaltan and Mahabaleshwar municipalities in Satara district postponed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: सातारा जिल्ह्यातील दोन नगरपालिकांची निवडणूक प्रक्रिया स्थगित, २० डिसेंबरला मतदान होणार 

आर्थिक गणिते कोलमडली !, अर्ज माघारीपर्यंतची प्रक्रिया जैसे थे ...

Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज - Marathi News | Voting process for municipal elections will be held at 372 centers in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Local Body Election: सातारा जिल्ह्यात ३७२ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार, प्रशासकीय यंत्रणा सज्ज

मतदान केंद्र व परिसरात मोबाइल वापरात अथवा व्हिडीओ काढण्यास निर्बंध ...

Sangli-Local Body Election: ज्येष्ठ, दिव्यांगांना व्हीलचेअर, महिलांसाठी ८ पिंक मतदान केंद्रे - Marathi News | 8 pink polling stations for senior citizens, wheelchairs for disabled people women in Sangli district for municipal elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli-Local Body Election: ज्येष्ठ, दिव्यांगांना व्हीलचेअर, महिलांसाठी ८ पिंक मतदान केंद्रे

२९१ मतदान केंद्रे : पिंक मतदान केंद्रांवर महिला अधिकारी, कर्मचारी असणार कार्यरत ...

Local Body Election: प्रशासकीय तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यात २०० मतदान केंद्र सज्ज - Marathi News | Administrative preparations complete, 200 polling stations ready in Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Local Body Election: प्रशासकीय तयारी पूर्ण, रत्नागिरी जिल्ह्यात २०० मतदान केंद्र सज्ज

जिल्ह्यात सात ठिकाणी निवडणुका ...