शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

संपादकीय : हा चिंतेचा विषय...! लोक मत द्यायला घराबाहेर का पडत नाहीत?

राष्ट्रीय : निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान

राष्ट्रीय : कमी मतदानाने राजकीय पक्ष चिंतेत; तीन राज्ये वगळता अन्यत्र ४-६% घसरण

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 67.57 टक्के मतदान!

यवतमाळ : मतदार जागृती पथनाट्याने यवतमाळकरांचे वेधले लक्ष, वीणादेवी दर्डा स्कूलचा उपक्रम

पुणे : Lok Sabha Election 2024: माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरबसल्या मतदान

मुंबई : Mumbai: घरात बसून जेवायचे, शतपावली करत खाली येऊन मतदान करायचे  

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यात मतदान घटले! कमी मतदानाचा फटका काेणाला? ६ जिल्ह्यांत शून्य टक्के मतदान

नागपूर : हॅट्स ऑफ...‘अभिनव’ आदर्श...; तरुणाच्या अंत्यसंस्काराअगोदर आई व पत्नीने पार पाडले राष्ट्रीय कर्तव्य

नागपूर : ज्येष्ठ नागरिकांची अशीही जिद्द! ९६ वर्षांच्या आजींनी व्हिलचेअरवरून येत बजावला मतदानाचा हक्क