शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

राष्ट्रीय : कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

सांगली : मतदारांना आकर्षित करण्यासाठी सांगलीतील मतदान केंद्रांवर हटके सजावट, नेमकी कशी अन् काय..जाणून घ्या

पुणे : वोटिंग कार्ड नसल्यास १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची माहिती

गोवा : गोव्यात उद्या मतदान,  निवडणूक साहित्य घेऊन कर्मचारी १७२५ मतदान केंद्रांवर रवाना

पुणे : तरुणाईला लाजवेल अशी इच्छाशक्ती; शंभरीतल्या आजाेबांची सतरावी निवडणूक, यंदाही हक्क बजावणार

मुंबई : खर्च करा जोमानं, हिशेबही द्या दमानं; निवडणूक आयोगाच्या प्रमुख उमेदवारांना सूचना

लातुर : प्रशासकीय यंत्रणा सज्ज, मतदान केंद्रांवर सर्व सुविधा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे

पुणे : वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

बीड : निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर

ठाणे : उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय