शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

चंद्रपूर : निवडणुकीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस जवानांना सव्वादोन कोटी रुपयांचा भत्ता

महाराष्ट्र : सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले

मुंबई : Postal to EVM मतांमध्ये इतका ट्रेंड बदलला कसा?; वरूण सरदेसाईंनी आकडेवारीच मांडली

रत्नागिरी : राजापूर मतदारसंघातील दोन केंद्रांची मतमोजणी पुन्हा करा, राजन साळवी यांची मागणी

चंद्रपूर : पराभूत उमेदवारांना आक्षेप घ्यायचा असल्यास दीड महिना सुरक्षित राहणार 'इव्हीएम'मधील डेटा

सांगली : आमदारकी वाचली, पण..; सांगली जिल्ह्यातील उमेदवारांच्या मतांच्या आकड्यांचे अजब गणित..जाणून घ्या

मुंबई : काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा

पिंपरी -चिंचवड : Maharashtra Municipal Elections: मार्ग मोकळा! महापालिका निवडणूक चार सदस्यीय प्रभागांनुसारच होणार?

पुणे : मतदान यंत्रे ४५ दिवसांसाठी सील; उमेदवाराने मतमोजणीवर आक्षेप घेतल्यास पडताळणीसाठी कालावधी

महाराष्ट्र : मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..