शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : विधानसभेला मतदान करायचंय ना! नाव नोंदणीसाठी उद्या शेवटची संधी, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

महाराष्ट्र : विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad: विधानसभेची रणधुमाळी! पिंपरी-चिंचवड शहरात ५ वर्षांत वाढले ३ लाख मतदार

राष्ट्रीय : मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात लोकसभेनंतर वाढले २ लाख ४२ हजार मतदार; १६,८२६ केंद्रांवर होईल मतदान

महाराष्ट्र : विधानसभेची निवडणूक एका टप्प्यात घ्या, अजित पवार गटाची निवडणूक आयोगाकडे मागणी

चंद्रपूर : मतदारयादी जाहीर लवकर करून घ्या आपल्या नावाची खात्री

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात गावोगावी बोगस मतदारांची नोंद, अंबपमध्ये ४२६ बोगस मतदार; तक्रारींची चौकशी सुरु

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७० हजार नवमतदार पहिल्यांदाच करणार मतदान

राष्ट्रीय : निवडणुका काश्मीरमध्ये पण मतदान दिल्लीत? कोणाला मिळते विशेष सुविधा; पाहा, नेमके कारण