लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी - Marathi News | Implement the schemes implemented for the farmers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी

शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे बांधावरून रिपोर्टिंग. नुकसानीचे पंचनामेच होत नाहीत ...

शैक्षणिक धोरणातील बदलासह रोजगार उपलब्ध करून द्यावा ! - Marathi News | Make available employment with a change in education policy! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शैक्षणिक धोरणातील बदलासह रोजगार उपलब्ध करून द्यावा !

तरूणांच्या मनात आहे तरी काय? । कोणता मुद्दा आहे महत्त्वाचा? । ‘लोकमत’चे कट्ट्यावरून रिपोर्टिंग ...

उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा - Marathi News | Provide a highly educated candidate; Education, Unemployment Problems | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्चशिक्षित उमेदवार द्यावा; शिक्षण, बेरोजगारीचा प्रश्न सोडवावा

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांच्या प्रश्नांना जागा मिळावी. रोजगार आणि शिक्षण या मुद्यांना राजकीय पक्षांनी महत्त्व द्यावे. ...

मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर  - Marathi News | strict surveillance on Paid News publicity in the Maval constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळ मतदार संघात पेडन्यूज प्रसिद्धीवर प्रशासनाची राहणार करडी नजर 

कोणत्याही माध्यमातून पेज न्यूजव्दारे उमेदवारांनी प्रचार करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमाचे उल्लंघन आहे. ...

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये ३४ हजार मतदार वाढले - Marathi News | Lok Sabha Election 2019 : Nanded has 34 thousand voters increases | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये ३४ हजार मतदार वाढले

हे वाढीव मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. ...

'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार' - Marathi News | 'Every woman will vote, strengthen democracy' in india loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रत्येक महिला मतदान करणार, लोकशाहीला अधिक बळकट बनवणार'

निवडणूक आयोगाचा विशेष उपक्रम : टिष्ट्वटरवर खास हॅशटॅग ...

‘नोटा’ केवळ निषेधासाठीच! निवडणुकीवर थेट परिणाम शून्य - Marathi News | 'Nota' only for protest! Direct results on election zero | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘नोटा’ केवळ निषेधासाठीच! निवडणुकीवर थेट परिणाम शून्य

सर्वोच्च न्यायालयाने सन २०१३ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडमुकीत मतदारांना नोटा चा पर्यायाचा अधिकार दिला. ...

दृष्टिकोन - पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पक्षालाच ‘मत’ दान करा - Marathi News | Opinion - Donate 'vote' to the party working for the environment | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - पर्यावरणासाठी काम करणाऱ्या पक्षालाच ‘मत’ दान करा

डॉ. राजेंद्र सिंह   राजकीय पक्ष सत्ता काबीज करण्यासाठी मग्न आहेत. कोणत्याच राजकीय पक्षाच्या जाहीरनाम्यात पाणी, पर्यावरण किंवा जागतिक ... ...