लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंख्येत भरीव वाढ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने पाच तालुकापातळीच्या अधिकाऱ्यांची नोडल आॅफिसर म्हणून सीईओ सोनवणे यांनी नेमणूक केली. या अधिकाऱ्यांची बैठक घेवून मतदान जनजागृतीचा आराखडा तयार करून मतदान वाढवण्यासाठी उपाययोजना ...
नव्याने उपलब्ध करुन दिलेल्या सुविधेतील मेडिकल किटमध्ये वेदनाशामक औषध, बॅण्डेज, ओआरएस पावडर, जखमेवर लावण्यासाठी पट्टी आदी साहित्याबरोबरच प्रत्येक मतदान केंद्रावर एक वैद्यकीय सहाय्यक उपलब्ध असणार आहे. ...
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५० मॉकपोल घ्यावे लागणार असून, यासाठी सकाळी ६.३० वाजता मतदान केंद्र सुरू करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. ...