लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाने मतदानाच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे निश्चितच मतदानाचा टक्का वाढणार आहे. आयोगाने निवडणूक मतदानाची वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीत शहरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ८ विधानसभा मतदारसंघात ८५ मतदान केंद्रे संवेदनशील असून या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़. ...
तोंडी तलाकची प्रकरणे कौैटुंबिक हिंसाचारविरोधी कायदा २००५ च्या अंतर्गत सोडवणे, नागरिकत्व सुधारणा विधेयक मागे घेणे याबाबत दीर्घकालीन धोरणाची आवश्यकता आहे. ...
सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकशाही अधिक भक्कम करण्यासाठी प्रथमच ‘नोटा’ (वरीलपैकी कोणीच नको) हे बटन देऊन उमेदवार नाकारण्याची सोय मतदान यंत्रामध्ये दिली आहे ...
मतदार संघामध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी ८७७ केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. या कर्मचाºयांचे पहिले प्रक्षिण फलटण येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनमध्ये पार पडले. यामध्ये ४१९ कर्मचाºयांना निवडणूक प्रक्रियेचे धडे द ...
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला समर्पक कारणाशिवाय दांडी मारणाºया अधिकारी, कर्मचारी यांच्यावर लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा ...