लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या मतदान केंद्र क्रमांक १२० वर मॉकपोलसह मतदान प्रकरणी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी मतदान केंद्रावरील चार कर्मचार्यांना निलंबित केले. ...
मोबाईलवर सेल्फी काढण्याचा मोह सर्वांनाच असतो. मोबाईलवर सेल्फी काढून तो आपल्या ग्रुपवर किंवा मित्रांमध्ये शेअर करण्यास सर्वच उत्सुक असतात. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ...
रत्नागिरी तालुक्यातील टेंभ्ये - पाटीलवाडी येथील ३५ ते ४० ग्रामस्थांना रस्त्यावरील अतिक्रमणामुळे केंद्रापर्यंत येण्यासाठीच रस्ताच नसल्याने हे मतदार मतदानापासून वंचित राहणार होते. याबाबत तहसीलदार शशिकांत जाधव यांनी तातडीने बैठक घेऊन यशस्वी मध्यस्थी केल ...
जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुका नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही बीड लोकसभा निवडणूक चर्चेत राहिली. यावेळी मतदानाच्या दिवशी कसलाही गडबड गोंधळ न होता निर्विघ्नपणे ही प्रक्रिया शांततेत पार पडली. ...