लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान - Marathi News | Got voted ....! Nagraj Manjule voted in Jeur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

जेऊर येथील मतदान केंद्रावर नागराज मंजुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  ...

लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान  - Marathi News | Lok Sabha elections: 13.80 percent in Pune and 17.46 percent voting in Baramati constituency between afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  ...

करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस - Marathi News | Karmala, Malshiras and Phaltan voted for voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा, माळशिरस आणि फलटणमध्ये मतदानासाठी चुरस

माढा लोकसभा मतदारसंघात सकाळी ११ पर्यंत २० टक्के मतदान ...

Lok Sabha Election 2019 : मतदार ओळखपत्र तपशील असा करा डाउनलोड - Marathi News | Lok Sabha Election 2019 how to download voter id card details online | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Lok Sabha Election 2019 : मतदार ओळखपत्र तपशील असा करा डाउनलोड

अर्धा तास लागतंय, तेवढं झालं की मतदान करायला जाणारंय ! - Marathi News | Half an hour is spent, it is as soon as it is possible to vote! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अर्धा तास लागतंय, तेवढं झालं की मतदान करायला जाणारंय !

वीटभट्टीवरील दाम्पत्यांचं ठरलंय;  कोणती का निवडणूक असो, मतदान करायचंच ...

सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण ; काँग्रेस नेत्यांशी पोलिसांची हुज्जत - Marathi News | problems in the polling station at Sahkarnagar; congress leaders and Police quarrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहकारनगर येथील मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण ; काँग्रेस नेत्यांशी पोलिसांची हुज्जत

नेत्यांचे एकमेकांशी बोलणे सुरू असताना एका कार्यकर्त्याने मोबाईलमध्ये फोटो काढला. त्यावरून एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना टोकले. ...

लग्नाआधी निघाली  ‘लोकशाहीची वरात’ - Marathi News | Prior to marriage, the 'king of democracy' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लग्नाआधी निघाली  ‘लोकशाहीची वरात’

बोहल्यावर चढण्यापूर्वीच माढा लोकसभा मतदारसंघातील कुर्डूवाडी येथील जोडप्याने केले मतदान ...

मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून - Marathi News | mobile using ban between voting session | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान करताना व्हिडिओ काढू नये म्हणून मोबाईल घेतले काढून

पुण्यातील काही केंद्रांवर मोबाईल मतदान खोली बाहेर ठेवण्यास सांगण्यात येत आहे तर काही ठिकाणी मोबाईल बंद करण्यास सांगण्यात येत आहे.  ...