लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल - Marathi News | Voting efficiency: Hundreds of Armed Forces of CAPF, CISF are enrolled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल

Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. ...

निवडणूक कामासाठी सोलापूर विभागातील तेराशे बस धावणार - Marathi News | Thirteen hundred buses will run from Solapur division for election work | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निवडणूक कामासाठी सोलापूर विभागातील तेराशे बस धावणार

‘एसटी’चे वेळापत्रक कोलमडणार; पुणे, हैदराबादशिवाय अन्य गाड्या रद्द होण्याची शक्यता ...

पावसाच्या सरी अंगावर झेलत सोलापुरात निघाली मतदान जनजागृतीची सायकल रॅली - Marathi News | Polling rally rally rally in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पावसाच्या सरी अंगावर झेलत सोलापुरात निघाली मतदान जनजागृतीची सायकल रॅली

 विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा उपक्रम ...

११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार ! - Marathi News | Vote of firecrackers in the 4 constituencies will be gone! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :११ विधानसभा मतदारसंघातील प्रचाराच्या फटाक्यांची आज वात विझणार !

सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची तयारी: नॉर्थकोट, नूतन प्रशाला, एसआरपी कॅम्प येथे होणार उत्तर, मध्य अन् दक्षिणची मतमोजणी ...

Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान - Marathi News | The district has so far voted for one and a half thousand posts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 : जिल्ह्यात झाले आतापर्यंत साडेपाच हजार टपाली मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत प्रशिक्षण सुरू आहे. या ठिकाणी टपाली मतदानासाठी केलेल्या सुविधा केंद्रांमध्ये बुधवार (दि. १६)पर्यंत पाच हजार ६०८ निवडणूक कर्तव्यात असलेल्या कर्मचारी व पोलीस, होमगार्डस्न ...

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी? - Marathi News | Maharashtra Election 2019 : Ground Report - Who benefits in the Cantonmenters? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - कॅँटोन्मेंटकरांची साथ कुणाला लाभदायी?

जनतेची मर्जी राखून त्यानुसार काम करणाऱ्यास पसंती मिळणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये मतदान केंद्रांसाठी २ कोटींचा खर्च  - Marathi News | Maharashtra Election 2019 : Expenditure of 2 crores for polling booths in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : हडपसरमध्ये मतदान केंद्रांसाठी २ कोटींचा खर्च 

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पत्राशेड टाकून १७५ मतदान केंद्रांची निर्मिती ...

Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह - Marathi News | Maharashtra Election 2019: Discouragement among voters in rural areas | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: ग्रामीण भागात मतदारांमध्ये निरुत्साह

Maharashtra Election 2019: मतदानाचा टक्का घटणार? : आरोग्य, शैक्षणिक, भूकंप आदी समस्या ...