लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
सावधान! मतदान करतानाचा फोटो काढल्यास होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Action will be taken if a photo is taken while voting Instructions of Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सावधान! मतदान करतानाचा फोटो काढल्यास होणार कारवाई; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

मोबाइल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. ...

मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या… - Marathi News | Traffic changes for two days in Swargate area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट भागातील वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल! जाणून घ्या…

मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस     ...

दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा! - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Voting card in two places; Voters can be jailed! | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!

Maharashtra Assembly Election 2024 : मतदार ओळखपत्र हा एक अत्यंत आवश्यक असा सरकारी दस्तऐवज आहे. ...

विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न - Marathi News | Girish Oak Shared Post Asked Two Questions To Voters | Maharashtra Assembly Election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विधानसभा निवडणूक अन् गिरीश ओक यांची महत्त्वाची पोस्ट, मतदारांना विचारले दोन "भाबडे" प्रश्न

ज्येष्ठ अभिनेते गिरिष ओक यांनी मतदारांना दोन "भाबडे" प्रश्न विचारले आहेत.  ...

महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Important News Those 2 days are not school holidays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण

राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिले. ...

मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या... - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 election Commissions colored carpet for the convenience of voters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...

मतदारांचा गोंधळ उडू नये आणि त्यांना त्यांच्या मतदान बूथपर्यंत पोहोचता यावे, यासाठी आता रंगीत कार्पेटचा वापर करण्यात येणार आहे.  ...

कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा - Marathi News | Facility for postal voting for employees for three days | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्मचाऱ्यांना तीन दिवस पोस्टल मतदानासाठी सुविधा

१९ ला महिला तंत्रनिकेतनमधील चार केंद्रांवर होणार मतदान : यवतमाळ विधानसभा क्षेत्रात ईडीसी चालणार नाही ...

मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र - Marathi News | Mom Dad support me be sure to vote Children wrote letters to their parents | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मम्मी-पप्पा माझा हट्ट पुरवा, मतदान नक्की करा! पाल्यांनी लिहिले पालकांना पत्र

सीमेवर सैनिक जसे देशाच्या संरक्षणासाठी तत्पर असतात, तसे तुम्ही देखील एक कर्तव्य करा, येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान करा ...