लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज यांनी नाराजी व्यक्त केली ...
Wardha : हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी सकाळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ज्याचे नाव जितक्या वेळा मतदार यादीत आहे, तितक्या वेळा निवडणूक आयोगाने त्या ना ...
Larissa Brazil model voter list row: राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला होता की, एकाच मॉडेलचा फोटो मतदार यादीत तब्बल २२ वेळा वापरण्यात आला असून वेगवेगळ्या नावाने मतदान झाले आहे. अशाप्रकारे हरियाणामध्ये २५ लाखांहून अधिक बोगस मतदार तयार झाल्या ...
Congress Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत 'H फाइल्स' नावाने एक प्रेझेंटेशन दिलं आहे. ...