शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

नागपूर : नागपुरात  'नोटा' झाला 'मोठा'

पुणे : महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

सोलापूर : राष्ट्रवादीचे बबनदादा सहाव्यांदा विक्रमी मतांनी विजयी

सोलापूर : दहा वर्षानंतर राजेंद्र राऊतांची बार्शीत सरशी

सोलापूर : जानकरांचे १६ हजारांचे मताधिक्य तोडत भाजपचे राम सातपुते विजयी

सोलापूर : पंढरपुरात भाजपला धक्का; राष्ट्रवादीच्या भारत भालकेंची हॅट्रीक

सोलापूर : मोहोळमध्ये शिवसेनेला धक्का; राष्ट्रवादीचे यशवंत माने विजयी

नाशिक : नाशिक निवडणूक निकाल : शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीने राखला; सरोज आहिरेंची ३३ हजार मतांनी आघाडी

पुणे : पुणे निवडणूक 2019: पुण्यात भाजपाच्या मुक्ता टिळक कसब्यातून २८ हजार मतांनी विजयी

सोलापूर : शहर मध्यमधून एमआयएमचे फारुक शाब्दी आघाडीवर