लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
आता १९ जानेवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाची आकडेवारी जाहीर होताच तिन्ही नगरपंचायत कार्यक्षेत्रात निकालावरुन पैजा लावण्यात येत आहेत ...
दापोली नगरपंचायत तेरा प्रभागाची होत असलेली निवडणूक शिवसेनेच्या दोन नेत्यांमुळे अतिशय प्रतिष्ठेची बनली आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. शिवसेना नेते विद्यमान आमदार योगेश कदम समर्थकांनी शिवसेवा अपक्ष आघाडी केली आहे. ...