लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
चाकण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत नगरसेवकपदाच्या २२ जागांसाठी तसेच नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी ३६ मतदान केंद्रावर मतदान सुरू आहे ...
शंकर मांडेकर यांचे मुळशीतील कार्यकर्ते तर संग्राम थोपटे यांचे भोरमधील कार्यकर्ते समोरासमोर आले आहेत. मतदान केंद्राबाहेरच दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे ...
Maharashtra Local Body Election 2025: भोर नगरपरिषदेच्या मतदान केंद्रावरील या धक्कादायक प्रकारानंतर ईव्हीएमची आरती करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे ...
बुलढाणा नगरपालिका निवडणूकीसाठी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाला दीड तास झाले नाही तितक्यात याठिकाणी बोगस मतदार आढळल्याची माहिती समोर आली ...