शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सांगली : Local Body Election Voting: उमेदवाराचे मतदान दुसऱ्यानेच केले, सांगली जिल्ह्यात ७५.९६ टक्के मतदान

कोल्हापूर : Kolhapur-Local Body Election Voting: गडहिंग्लजमध्ये मुश्रीफ-स्वाती कोरी यांच्यात वादावादी, येथील निकालाकडे राज्याचे लक्ष

कोल्हापूर : Local Body Election: मतमोजणी वेटिंगवर.. प्रशासकीय यंत्रणा ऑक्सिजनवर; 'ही' घ्यावी लागणार खबरदारी

कोल्हापूर : Local Body Election Voting: कोल्हापूर जिल्ह्यात ईर्ष्येने ७८.८७ टक्के मतदान; काही ठिकाणी हमरीतुमरी, बाचाबाची, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

पुणे : मतमोजणी पुढे ढकलल्याने १९ दिवस मतपेट्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली, जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात सरासरी ६८ टक्के मतदान; इंदापूर नगर परिषदेत सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात उत्साहपूर्ण मतदान; एकूण मतदान ७३.५५ टक्के मतदानाची नोंद

ठाणे : बदलापुरात ५८.३० टक्के मतदान; मतदारांनी दिली साथ, आता निकालाकडे लागले लक्ष्य

पुणे : Maharashtra Local Body Election 2025: पुणे जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५१ टक्के मतदान

सिंधुदूर्ग : Local Body Election Voting: पैसे वाटपाच्या संशयावरून सावंतवाडीत शिंदेसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप