लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा - Marathi News | 'We will explode hydrogen bomb soon'; Rahul Gandhi warns once again in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘आम्ही लवकरच करणार हायड्रोजन बॉम्ब धमाका’; बिहारमध्ये राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिला इशारा

मतदारयाद्यांचे विशेष पुनरावलोकन हे मोठे कारस्थान असून तो लोकशाहीसाठी धोका आहे असा आरोप काँग्रेसने केला. ...

Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती" - Marathi News | Congress Rahul Gandhi attack on vote chori berozgari said greatest patriotism is to free india from unemployment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"

Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी हे मतचोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. त्यांनी आता मतचोरीचा संबंध बेरोजगारीशी जोडला आहे. ...

‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले - Marathi News | rahul gandhi made public allegations on rajura maharashtra vote chori now the state election commission has brought the truth to the fore with provided evidence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Maharashtra State Election Commission on Rahul Gandhi Allegations: महाराष्ट्रातील राजुरा मतदारसंघाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना राज्य निवडणूक आयोगाने उत्तर दिले आहे. ...

सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद - Marathi News | Why are all the names foreign? Cold response from the Commission on allegations of vote theft of 6,853 voters in Rajura | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद

Chandrapur : पत्ते, मोबाइल क्रमांक चुकीचे व काही ठिकाणी भिंतीचे फोटो, सारेच संशयास्पद ...

Muncipal Election: राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका - Marathi News | Will the municipal elections in the state be held by January 31? Doubts among political party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका

निवडणूक घेण्यासाठी फार मोठा कर्मचारी वर्ग लागतो, आयोगाकडे निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत ...

राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप - Marathi News | Amidst Rahul Gandhi's hydrogen bomb, excitement in Chandrapur's 'Rajura' constituency! Serious allegations of vote skipping on Election Commission | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

Chandrapur : कर्नाटकमध्ये मतदार फसवणुकीचा आरोप; राजुरा मतदारसंघातही काँग्रेसने दाखवले पुरावे ...

राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्... - Marathi News | Congress Rahul Gandhi biggest allegation againts Election Commission of India dyanesh kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...

Rahul Gandhi Press Conference: कर्नाटक सीआयडीने यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर १८ वेळा निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. परंतु निवडणूक आयोगाने त्यावर एकदाही उत्तर पाठवले नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ...

Muncipal Election: इच्छुक लागले तयारीला; मतदारांना आर्कषित करण्यासाठी देवदर्शन सहली, आधार कार्ड केंद्र, अनेक नवे फंडे - Marathi News | Aspirants started preparing; Devdarshan trip, Aadhar card center, many new funds to attract voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इच्छुक लागले तयारीला; मतदारांना आर्कषित करण्यासाठी देवदर्शन सहली, आधार कार्ड केंद्र, अनेक नवे फंडे

आधार कार्ड केंद्र, विविध शासकीय दाखले मोफत देण्यासह अनेक फंडे व्होट बँक तयार करण्यासाठी इच्छुकांकडुन वापरले जात आहेत. ...