शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

सांगली : Sangli: आष्ट्यात मतदान वाढल्याच्या संशयावरून वादावादी; गैरसमज पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिली माहिती

पुणे : पुणे जिल्ह्यात टक्केवारी घसरली; अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद, यंदा मतदानाचा कल चिंताजनक ठरला

पुणे : निवडणूक प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा

महाराष्ट्र : राज्यात सरासरी ६७.६३% मतदान; तळेगाव दाभाडे तळात, तर कोल्हापुरातील मुरगूड अव्वल 

सातारा : शिवेंद्रराजे म्हणतात उदयनराजे नाराज नाहीत; उदयनराजे म्हणाले, ‘माझा एकच नाराजीचा मुद्दा होता’

सातारा : Local Body Election Voting: मकरंद पाटील-अनिल सावंत यांचे कार्यकर्ते भिडले, वाईत मतदान प्रक्रियेला गालबोट 

गोंदिया : सालेकसा येथे ईव्हीएम मशीनचे सील काढल्याने तणाव ; क्लोज बटनची शहानिशा करण्यासाठी सील काढले

सांगली : ईव्हीएममध्ये २ हजार मतं वाढली; सांगलीत आष्ट्यातील स्ट्राँगरूमबाहेर मविआ कार्यकर्त्यांचा गदारोळ

नागपूर : कामठी नगरपरिषद आणि सा-पिपळा नगरपंचायतची निवडणूक रद्द करण्याची मागणी !