लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदानाविषयी अनुत्साह नकोच, मतदानाचा हक्क बजावणे काळाची गरज - Marathi News | No need for voting, voting rights, time needed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाविषयी अनुत्साह नकोच, मतदानाचा हक्क बजावणे काळाची गरज

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय पक्षांनी रॅली, सभांमधून आपली भूमिका मतदारांसमोर मांडली आहे. ...

सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मतदान जागृती उपक्रम - Marathi News | Voting Awareness Program by Salaam Bombay Foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलाम बॉम्बे फाउंडेशनतर्फे मतदान जागृती उपक्रम

प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या स्तरावर जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. ...

नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा - Marathi News | 'My first vote selfie' competition to encourage the newcomer by DM office mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 'माय फर्स्ट व्होट सेल्फी' स्पर्धा

अभिनव उपक्रम ...

रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण'  - Marathi News | Raigad's 'Newton', while calling the polling staff, 'Work for Voters' election during mawal constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडचे 'न्यूटन', मतदान केंद्रावरील कर्मचारी म्हणतायंत 'मतदारांसाठी कायपण' 

वेड्यावाकड्या वाटांवरून, ओढ्यांमधून आणि प्रसंगी डोंगर चढून आपल्या इच्छित स्थळी पोहोचणाऱ्या या पथकांतील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान होते. ...

नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला - Marathi News | lok-sabha elections news, statue of abhishek banarjee mp of diamond harbor west bengal used for election campaigning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेते घरात अन् कार्यकर्ते उन्हात, प्रचारासाठी उमेदवाराने चक्क पुतळाच फिरवला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आपल्या भाच्याला लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे. ...

ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Death of a municipal election officer with death of a heart attack in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ह्रदयविकाराच्या झटक्याने महापालिकेतील निवडणूक कर्मचाऱ्याचा मृत्यू

उल्हासनगर महापालिकेत शिपाई पदावर कार्यरत असलेले भगवान मगरे यांना लोकसभा निवडणुकीचे काम देण्यात आले होते. ...

मतदानाची सक्ती नको; मतदारांच्या अडचणी सोडवा - Marathi News | Do not force voting; Solve the voters' issues | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मतदानाची सक्ती नको; मतदारांच्या अडचणी सोडवा

लोकसभा निवडणुकीसाठी विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यातच मतदानाचा टक्का घसरला. देशातील अनेक मतदारसंघांमध्येही अपेक्षित मतदान झाले नाही. ...

चौथ्या टप्प्यात १५ खासदारांची परीक्षा, १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान - Marathi News | Polling for 15 MPs in the fourth phase, polling in 17 constituencies on Monday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चौथ्या टप्प्यात १५ खासदारांची परीक्षा, १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील १७ मतदारसंघांत सोमवारी मतदान होत असून, शनिवारी सायंकाळी प्रचारतोफा थंडावल्या. ...