लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड - Marathi News | 'Jogwa' for voting, Opening the door, the King's door open | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानासाठी ‘जोगवा’, दार उघड, राजा दार उघड

महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यासाठीचे मतदान आज होणार आहे. या पार्श्वभूमीवर, मतदारांना केलेले हे कळकळीचे आवाहन... ...

मतदान करा आणि मोफत चहाचा आस्वाद घ्या - Marathi News | Vote and enjoy free tea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदान करा आणि मोफत चहाचा आस्वाद घ्या

भाईंदरमध्ये मराठी तरुणाची ऑफर : मतदानवाढीकरिता लोकांचा उत्स्फूर्त प्रयत्न ...

मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची! - Marathi News | Tale Ram's big ticket for the three-day 'Dry Day' of voting! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाच्या तीन दिवसांच्या ‘ड्राय डे’मुळे तळीरामांची मोठी गोची!

कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शनिवारी (२७ एप्रिल) सायंकाळी ६ ते रविवारी आणि मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी (२९ एप्रिल) ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ‘ड्राय-डे’ घोषित केला आहे. ...

मतदानाची वेळ चक्क रात्री अकरापर्यंतची! मतदारांमध्ये गोंधळ - Marathi News | Voting time is up to eleventh night! Voter turnout | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतदानाची वेळ चक्क रात्री अकरापर्यंतची! मतदारांमध्ये गोंधळ

ओवळा-माजिवडा मतदारसंघातील अनेक भागांत मतदारांना दिलेल्या मतदार ओळखचिठ्ठीत मतदानाची वेळ चक्क सकाळी ७ पासून रात्री ११ वाजेपर्यंतची छापण्यात आली आहे. यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला आहे. ...

दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी - Marathi News | Staff reached at polling stations in remote locations | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दुर्गम ठिकाणच्या मतदान केंद्रांवरही पोहोचले कर्मचारी

मावळ मतदारसंघात आज निवडणूक : चार मतदान केंद्र दुर्गम भागात ...

मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट? - Marathi News | Will the voters show Mumbai Spirit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदार दाखविणार का मुंबई स्पिरिट?

चौथ्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील १७ जागांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असली, तरी मतदानाचा टक्का राखला जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे ...

मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन - Marathi News | Mumbaikar to 'vote'; Appeal from social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर ‘व्होट’ कर; सोशल मीडियावरून आवाहन

मत वाया घालवू नका : निवडणूक आयोगासह जागरुक मुंबईकरांचीही मोेहीम ...

मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत - Marathi News | In case of proof of voting, a discount of 200 rupees in maintenance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदान केल्याचा पुरावा दिल्यास मेंटेनन्समध्ये २०० रुपये सवलत

मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, मतदान केले पाहिजे, असे आवाहन करत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबाबले जात आहेत. ...