लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
कल्याण पुर्वेत एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली - Marathi News | Names of one thousand 666 voters were excluded from the Kalyan era | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पुर्वेत एक हजार ६६६ मतदारांची नावे वगळली

कल्याण पूर्व : सकाळच्या सत्रात मतदानासाठी गर्दी, नावे शोधण्यासाठी मोबाइल अ‍ॅप्सचा वापर ...

नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान - Marathi News | Polling will be held at Navi Mumbai centers and polling in Panvel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील केंद्रांवर मतदान शांततेत तर पनवेलमध्ये उत्साहात मतदान

मतांचा टक्का वाढविण्यात अपयश : सुट्ट्यांसह उकाड्यामुळे झाला परिणाम ...

कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला - Marathi News |  The percentage of voting in Karjat constituency increased | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जत मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला

चोख पोलीस बंदोबस्त : पाच वाजेपर्यंत ६१.२२ टक्के मतदान ...

पणजीत 15 उमेदवारी अर्ज सादर, तरीही विधानसभेला लढत चौरंगी - Marathi News | Panaji has filed nomination for 15 candidatures, yet it is contesting the Assembly elections in Chowringhee | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीत 15 उमेदवारी अर्ज सादर, तरीही विधानसभेला लढत चौरंगी

उमेदवारी अर्जाची मंगळवारी निर्वाचन अधिकाऱ्यांकडून छाननी केली जाईल. अर्ज मागे घेण्यास 2 मे रोजी मुदत आहे. ...

राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी   - Marathi News | In the state 60.68 percent polling, the highest in the first phase and the fourth lowest fourth in maharashtra lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात 60.68 टक्के मतदान, पहिल्या टप्प्यात सर्वाधिक तर 4 चौथ्यात सर्वात कमी  

'लोकसभा सार्वत्रिक निवडणुक – 2019 च्या अनुषंगाने चौथ्या टप्प्यातील 17 मतदारसंघात एकूण अंदाजे 56.78 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. ...

टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा - Marathi News | Percent increase in Nashik, Dindori polls; Range till late evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टक्का वाढला : नाशिक, दिंडोरीत अंदाजे ६२ टक्के मतदान; सायंकाळी उशीरापर्यंत रांगा

नाशिक लोकसभा मतदार संघात १६ बॅलेट युनिट व १४ कंट्रोल युनिट त्याच बरोबर १८ व्हिव्हीपॅट बंद पडल्याचे निदर्शनास आले. तर दिंडोरी मतदार संघात ७ बॅलेट युनिट, १६ कंट्रोल युनिट व १६ व्हिव्हीपॅट यंत्र बंद पडली. ...

पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..! - Marathi News | Puneri Misal - ' fatka' democracy ..! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणेरी मिसळ - ‘ फटका’ लोकशाहीचा..!

खरंतर मतदार हा राजा आहे आणि उमेदवार सेवक.. पण हल्ली नेमकी उलटी स्थिती आहे..उमेदवार राजा आणि मतदार सेवक झाला आहे.. त्याचं कारण पण तोच आहे... ...

तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार - Marathi News | One person who has elected 17 times MP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल १७ वेळा '' त्यांनी '' निवडला खासदार

पारतंत्र्यात असताना गांधीजींच्या विचारांशी सहमत असलेल्या कडपा यांनी स्वातंत्र्य चळवळीतही सहभाग घेतला. स्वातंत्र्यानंतर देशाने लोकशाहीचा स्वीकार केला... ...