लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप-शिवसेना युतीला मते न देण्याचे आवाहन करीत जोरदार सभा घेतल्या पण मुंबईत राज यांच्या आवाहनाला मनसैनिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला नाही. ...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीचे बांधकामामुळे जलवाहिनीला धोका होऊ नये म्हणून या जलवाहिनी परिसरातील स्थानिकांचे माहूल परिसरात पुनर्वसन करण्यात आले होते. ...
देशभरातील चौथ्या आणि महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील मतदानात सोमवारी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील मतदानाने मागील वेळेपेक्षा समाधानकारक कामगिरी करत टक्का वाढवला. ...
थकला भागलेला चेहरा आता तरी आपलं नावं यादीत असेल या आशेने मतदार केंद्रात शिरला. पण तिथेही तिची निराशा झाली. तरीही मोठ्या उमेदीने मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी ती तिस-या मतदान केंद्राच्या शोधात निघाली. ...