लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
तुम्ही मतदान केलं का? पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला खिलाडीकुमार, म्हणाला...  - Marathi News | Did you vote? Kheladikumar, the news of the journalist, said ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्ही मतदान केलं का? पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला खिलाडीकुमार, म्हणाला... 

अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अराजकीय मुलाखत घेतली होती. ...

आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये भरघोस मतदानाचा आदर्श - Marathi News | Ideal of the overwhelming voting in Tribal Reserved Constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी राखीव मतदारसंघांमध्ये भरघोस मतदानाचा आदर्श

अंतिम आकडेवारी जाहीर : राज्यात ५७.३२ टक्के मतदान ...

जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदानयंत्रे रात्रीच पोहचली स्ट्राँग रूममध्ये - Marathi News | Polling stations in the 18-container contain GPS system in the Strong Room | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीपीएस यंत्रणा असलेल्या १८ कंटेनरमधून मतदानयंत्रे रात्रीच पोहचली स्ट्राँग रूममध्ये

त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था : वाहतुकीसाठी मोठ्या कंटेनरचा उपयोग ...

लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | Discussion in the political circles on the impact of low percentage of Lok Sabha | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभेच्या कमी टक्केवारीच्या परिणामांवर राजकीय वर्तुळात चर्चा

ठाण्यात घटलेल्या मतदानाचा फटका कोणाला आणि फायदा कोणाला आणि भिवंडी व कल्याणमध्ये वाढलेल्या मतदानाचा फायदा व तोटा कोणाला याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ...

मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर? - Marathi News | On whose path is the deficit of Maval? | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मावळमधील घसरलेला टक्का कोणाच्या पथ्यावर?

लोकसभा निवडणूक : शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात उत्साह; आता निकालाबाबत उत्सुकता ...

नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह - Marathi News | Voters in Navi Mumbai show no signs of frustration | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील मतदारांनी दाखवला मतदानात निरुत्साह

ठाणे लोकसभेसाठी झालेल्या मतदानात नवी मुंबईकरांचा निरुत्साह दिसून आला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातून निम्म्यापेक्षाही कमी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. ...

चोख बंदोबस्तात मतपेट्या बालेवाडीकडे रवाना, - Marathi News | The ballot box will leave for Balewadi, | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चोख बंदोबस्तात मतपेट्या बालेवाडीकडे रवाना,

पहाटेपर्यंत चालली प्रक्रिया : पनवेलमध्ये चार हजार कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश ...

निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय - Marathi News | Savings in the election planning, disadvantage of voters | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणुकीच्या नियोजनामध्ये सावळागोंधळ, मतदारांची गैरसोय

मावळ लोकसभेअंतर्गत येणाऱ्या १८९ विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाने मतदारांना देण्यात येणाºया सुविधेबद्दल जी जाहिरातबाजी केली ती फोल ठरली. ...