लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
सात राज्यांतील लोकसभेच्या ५९ मतदारसंघांत सहाव्या टप्प्यात आज, रविवारी मतदान होणार असून, त्यानंतर ५४२ पैकी ४८३ मतदारसंघांतील मतदान पूर्ण झालेले असेल. ...
जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ या चारही लोकसभा मतदार संघांची मतदानाची प्रक्रिया नुकतीच पार पडलेली असून आता सर्वांचे लक्ष येत्या २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. ...
पुणे व बारामती लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीचे काम कोरेगाव पार्क येथील शासकीय गोदामात होणार असून शिरूर व मावळ मतदार संघाची मतमोजणी बालेवाडी येथील क्रीडा संकुलात केली जाणार आहे. ...
केम्ब्रिज एनालिटिका घोटाळ्यानंतर निवडणुकीच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चा होऊ लागली असताना मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक सॉफ्टवेअर कीट एसडीके जारी केली आहे. ...
निवडणुकीची जबाबदारी डोक्यावर असल्याने खूपच दडपण आले. निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर असल्याने ती पेलणे हे एक आव्हान होते. आजारी पडलो असतानाही कर्तव्यात कसूर होणार नाही, यासाठी प्रत्येक क्षण कारणी लावण्याचे मनोमन ठरवले. ...