लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्... - Marathi News | Varun Sahu Jharkhand Panchayat Election 2022 Voted And Died Within 30 Minutes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०५ वर्षांच्या वृद्धानं मरणाच्या ठिक ३० मिनिटं आधी पूर्ण केली आपली शेवटची इच्छा, अन्...

झारखंडमधील हजारीबाग पंचायतीच्या बेलाही येथील परतापूर गावात राहणारे वरुण साहू (105) यांनी शेवटच्या क्षणी मतदान करून जगाचा निरोप घेतला. ...

Election: निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश, निवडणुकांसदर्भात दिली महत्त्वाची डेडलाईन - Marathi News | Election: Important orders of Election Commission, important deadline given for elections of Munciple corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश, निवडणुकांसदर्भात दिली महत्त्वाची डेडलाईन

महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणुक आयोगाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत ...

Kolhapur North Assembly by-election:‘कोल्हापूर उत्तर’साठी चार तासांत ६० हजार मतदान - Marathi News | Kolhapur North Assembly by election 60,000 votes in three hours for Kolhapur North | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर’साठी तीन तासांत ६० हजार मतदान, प्रवेशद्वार, बूथ काढण्यावरून पोलीस-कार्यकर्त्यांमध्ये

सकाळी अकरा वाजेपर्यंत शहरात एकूण २०.५७ टक्के मतदान झाले. त्यात २३.७३ टक्क्यांसह पुरूष मतदार आघाडीवर राहिले. महिलांचे प्रमाण कमी होते. त्यांचे १७.४१ टक्के मतदान झाले. ...

चंद्रकांतदादा म्हणतात, सावध केल्यामुळे 'ईडी'बद्दल लोकांनी दुवाच दिला - Marathi News | People warned about Enforcement Directorate by warning voters says Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चंद्रकांतदादा म्हणतात, सावध केल्यामुळे 'ईडी'बद्दल लोकांनी दुवाच दिला

लोकांनी अजाणतेपणाने बँकेच्या खात्यांची माहिती दिली होती. पण आपण संभाव्य आर्थिक गैरव्यवहाराबाबत सावध वेळीच केल्याबद्दल आपल्याला अनेक नागरिकांनी दुवा दिला. ...

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात १४ हजार दुबार मतदार, पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज - Marathi News | 14,000 double voters in Kolhapur North constituency, district and police administration ready for by elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तर मतदारसंघात १४ हजार दुबार मतदार, पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज

या मतदारसंघात ३,२८७ नवमतदारांची नोंद झाली असून, एकही केंद्र संवेदनशील नाही तरीही, पोटनिवडणुकीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासन सज्ज ...

एकेका मतांसाठी टफ फाईट; ‘आयसीयू’तील मतदार ॲम्ब्युलन्समधून थेट मतदान केंद्रात - Marathi News | Tough fight for single votes; Voter in ICU go straight to polling station by ambulance | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :एकेका मतांसाठी टफ फाईट; ‘आयसीयू’तील मतदार ॲम्ब्युलन्समधून थेट मतदान केंद्रात

सरळसरळ लढत होत असल्याने दोन्ही बाजूने काही मतदारांना ‘सहल’ घडवली होती, तर काही मतदार वैयक्तिक अडचणी सांगत घरीच थांबले होते ...

कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव - Marathi News | Bogus voting in Kavthemahankal Nagar Panchayat elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत बोगस मतदान, विरोधी उमेदवाराचा दोन मतांनी निसटता पराभव

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये प्रभाग १० मध्ये ७ मृत व्यक्तीच्या नावे बोगस मतदान झाल्याने व प्रभाग १६ मध्ये ... ...

Assembly Election 2022: गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार - Marathi News | Assembly Election 2022: Who has the of power in Goa ?; Todays second phase of Voting in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार

उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ...