फोक्सवॅगन, मराठी बातम्या FOLLOW Volkswagon, Latest Marathi News
नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत. ...
कंपनीने व्हर्टस मॅट एडिशनच्या लॉन्च बरोबरच आपल्या जीटी एज कलेक्शनचाही विस्तार केला आहे. ...
ग्लोबल एनकॅपच्या माहितीनुसार या कार भारतीय बाजारपेठेसाठीच बनविण्यात आल्या होत्या. चाचणी दरम्यान या कारची वेगवेगळ्या पद्धतीने टेस्ट घेण्यात आली. ...
या कारमध्ये ड्रायवर आणि पॅसेन्जरच्या डोक्यासंदर्भात आणि मानेसंदर्भात चांगली सेफ्टी दिसून आली आहे. तसेच, ड्रायव्हरच्या छातीच्या बाबतीतही पुरेशी सुरक्षितता दिसून आली आहे. ...
ही एसयूव्ही देशातील सर्वात सुरक्षित एसयूवी ठरली आहे. ...
Volkswagen Car Price Hike October : फोक्सवॅगनने वाढवलेल्या किमतींनंतर कोणत्या कार खरेदीसाठी इतके पैसे मोजावे लागतील. यासंदर्भात जाणून घ्या... ...
२० दिवसांनी त्याची कार दुरुस्त झाल्याचा त्याला कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून फोन आला. तो तिथे गेला असता त्याच्या हातात २२ लाखांचे बिल देण्यात आले. ...
volkswagen virtus sedan : कंपनीच्या म्हणण्यानुसार, निर्यातीच्या पहिल्या टप्प्यात 3,000 हून अधिक वाहने भारतातून मेक्सिकोला पाठवली जात आहेत. ...