लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ज्वालामुखी

ज्वालामुखी

Volcano, Latest Marathi News

900 वर्षांआधी अनेक महिने अचानक गायब झाला होता चंद्र, आता उलगडलं 'या' घटनेचं रहस्य! - Marathi News | The Moon DISAPPEARED and astronomers now know why api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :900 वर्षांआधी अनेक महिने अचानक गायब झाला होता चंद्र, आता उलगडलं 'या' घटनेचं रहस्य!

या घटनेचं कारण वैज्ञानिकांनी आता शोधून काढलं आहे. अनेक वर्षांच्या शोधानंतर हे शक्य झालं आहे. चला जाणून घेऊ चंद्र एकाएकी गायब होण्याचं कारण... ...

Alert! 800 वर्षांपासून बर्फाखाली उसळतोय लाव्हारस, वैज्ञानिकांनी दिला इशारा! - Marathi News | Volcanic activity in the icelandic reykjanes peninsula can disrupt life for centuries warn scientists api | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Alert! 800 वर्षांपासून बर्फाखाली उसळतोय लाव्हारस, वैज्ञानिकांनी दिला इशारा!

हा द्वीप पूर्णपणे समुद्राने वेढलेला आहे. इथे पृथ्वीखाली अशी ज्वालामुखी सिस्टीम आहे जी जवळपास दर 1000 वर्षांनी अ‍ॅक्टिवेट होते. ...

अरे देवा! 'ताल' ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक, फोटोत बघा कशी झाली आजूबाजूच्या गावांची राख-रांगोळी! - Marathi News | Photos of taal volcano which just erupted in the Philippines | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :अरे देवा! 'ताल' ज्वालामुखीचा भयंकर उद्रेक, फोटोत बघा कशी झाली आजूबाजूच्या गावांची राख-रांगोळी!

शेतातून लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर आल्याने गेवराई तालुक्यात खळबळ - Marathi News | The sensation in Gevrai taluka due to the volcano like fluid come out of the field | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतातून लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर आल्याने गेवराई तालुक्यात खळबळ

महावितरण आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी केली ...

खळबळजनक ! बोअरवेल मधून पाण्याऐवजी लाव्हारस निघाल्याने ग्रामस्थ भयभीत - Marathi News | volcano comes from borewell instead of water at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक ! बोअरवेल मधून पाण्याऐवजी लाव्हारस निघाल्याने ग्रामस्थ भयभीत

नांदेड जिल्हयातील जांभरून येथील घटना  ...

पाकिस्तानातील हिंदूंची अनोखी यात्रा, ज्वालामुखीतील माती लावतात अंगावर! - Marathi News | A Hindu pilgrimage in Pakistan, That passes through a volcano | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील हिंदूंची अनोखी यात्रा, ज्वालामुखीतील माती लावतात अंगावर!

आपण अनेकप्रकारच्या यात्रांबाबत ऐकलं आहे. अमरनाथ यात्रा असो वा चारधाम यात्रा, धार्मिक आस्थेशी निगडीत या यात्रांचा अनुभव लोकांसाठी फारच वेगळा असतो. ...

इंडोनेशियातील मृतांची संख्या ३७३, १५०० हून अधिक जखमी - Marathi News | The number of deaths in Indonesia is 373, more than 1500 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियातील मृतांची संख्या ३७३, १५०० हून अधिक जखमी

इंडोनेशियात ज्वालामुखीच्या उद्रेकाने आलेल्या त्सुनामीमुळे आतापर्यंत ३७३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. ...

इंडोनेशियामध्ये त्सुनामी, भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा कहर - Marathi News | after the Tsunami & earthquake now volcanic eruption in Indonesia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इंडोनेशियामध्ये त्सुनामी, भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा कहर

इंडोनेशियामधील  नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. ...