व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Amazon Deal with Vodafone idea: २०१६ मध्ये जेव्हा रिलायन्स जिओ आली तेव्हा भारतात ८ मोठ्या टेलिकॉम कंपन्या होत्या. आता चारच उरल्यात. त्यातही व्होडाफोन आयडिया कंगाल झाली आहे. त्यात परत ५जी येत आहे. ...
Jio-Airtel-Vi - काही दिवसांपूर्वीच कंपन्यांनी आपल्या प्रीपेड सेवांचे दर वाढवले होते. आता ताज्या रिपोर्टनुसार कंपन्या पुन्हा एकदा दिवाळीच्या सुमारास प्रीपेड सेवांचे दर १२ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. ...