व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
या कंपनीने एक भन्नाट प्लान आणला असून, यात तब्बल सव्वा वर्षांच्या वैधतेसह अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. पाहा, डिटेल्स... (bsnl rs 2399 annual prepaid plan gives 455 days) ...
Airtel Coronavirus Lockdown : कोरोनाचा फटका बसल्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी Airtel चा मोठा निर्णय. कंपनीच्या माहितीनुसार सर्व ग्राहकांना एकूण २७० कोटी रूपयांचे बेनिफिट्स. ग्रामीण भागातील ग्राहकांना होणार अधिक फायदा. ...