व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
Vodafone idea 449 plan: Vi ने आपला 449 रुपयांच्या प्री-पेड रिचार्ज प्लॅन वेबसाईटवर डबल डेटा ऑफरसह लिस्ट केला आहे. या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट्स देखील मिळतात. ...
Vi ला नवा निधी गोळा करण्यात सातत्याने अपयश येत असून, ही कंपनी भविष्यात दिवाळखोरीत निघाली तर, काही बँका मोठ्या प्रमाणावर अडचणीत येण्याची शक्यता आहे. ...
कुमार मंगलम यांनी केंद्राला लिहिलेल्या पत्रात Vi मधील माझा हिस्सा सरकारने घ्यावा किंवा योग्य वाटेल, त्या कंपनीकडे द्यावा, असे म्हटल्याचे सांगितले जात आहे. ...
kumar mangalam birla : व्होडाफोन-आयडियाच्या संचालक मंडळाने कुमार मंगलम बिर्ला यांचा राजीनामा मंजूर केल्याचे कंपनीने बुधवारी शेअर बाजाराला कळवले आहे. ...
Vodafone Idea News: व्होडाफोन आयडिया लिमिटेडला (व्हीआयएल) आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपली हिस्सेदारी कोणत्याही सरकारी अथवा अन्य देशांतर्गत वित्तीय संस्थेला देण्यास आपण तयार आहोत, असे कुमारमंगलम बिर्ला यांनी सरकारला कळविले आहे. ...