शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : Vodafone Layoff 2023 : आता Vodafone कडून फर्मान, 1 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार!

तंत्रज्ञान : Airtel- Vodafone Idea Free OTT Plan : वर्षभर व्हॅलिडिटी, मोफत हॉटस्टार आणि अनलिमिटेड कॉलिंगचा रिचार्ज प्लॅन; जाणून घ्या...

व्यापार : “भरमसाठ शुल्क अन् करातून दिलासा द्यावा”; Viची मोदी सरकारकडे मागणी, कर्ज, थकबाकीचे ओझे वाढले!

व्यापार : व्होडा-आयडिया सेवांवर टांगती तलवार, २६ कोटी मोबाइल ग्राहकांना फटका?

तंत्रज्ञान : Vi Network: व्होडाफोन-आयडियाचे नोव्हेंबरपासून नेटवर्क बंद होणार? 25.5 कोटी ग्राहक संकटात, 5G देखील लांबणार

तंत्रज्ञान : Vi 5G Internet : 5G च्या रेसमध्ये वोडाफोन आयडिया मागे, कंपनीवर 13 हजार कोटीची थकबाकी

राष्ट्रीय : फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका

तंत्रज्ञान : VI Data Leak: व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक

तंत्रज्ञान : 5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

तंत्रज्ञान : Vi 5G in Pune: रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड