शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर

तंत्रज्ञान : 1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर

तंत्रज्ञान : मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...

भंडारा : तुमसरमध्ये व्होडाफोनच्या खोदकामामुळे जलवाहिनी फोडली; पाणीपुरवठा ठप्प

व्यापार : व्होडाफोन-आयडिया खरोखरच बंद होईल का? सरकारचे पॅकेजही निष्फळ? तुमच्या सिमकार्डचं काय होणार?

पुणे : व्होडाफोन आयडिया लिमिटेड कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका

तंत्रज्ञान : Vodafone-Idea युजर्ससाठी 4 धमाकेदार प्लॅन्स; 5GB डेटा फ्री आणि बरेच काही...

व्यापार : व्होडाफोन ११ हजार कर्मचाऱ्यांना काढणार

तंत्रज्ञान : जिओ, एअरटेल की वी! पोस्टपेड प्लॅन्समध्ये स्पर्धाच नाहीय; कोण देतेय अनलिमिटेड डेटा?

तंत्रज्ञान : व्होडाफोन ग्राहकांसाठी गुडन्यूज! 5G नेटवर्कसाठी शाओमी, रेडमीच्या स्मार्टफोनची यादी जाहीर...