शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

व्होडाफोन

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.

Read more

व्यापार : व्होडा-आयडिया सेवांवर टांगती तलवार, २६ कोटी मोबाइल ग्राहकांना फटका?

तंत्रज्ञान : Vi Network: व्होडाफोन-आयडियाचे नोव्हेंबरपासून नेटवर्क बंद होणार? 25.5 कोटी ग्राहक संकटात, 5G देखील लांबणार

तंत्रज्ञान : Vi 5G Internet : 5G च्या रेसमध्ये वोडाफोन आयडिया मागे, कंपनीवर 13 हजार कोटीची थकबाकी

व्यापार : १० रूपये प्रति शेअर दरानं सरकार घेणार व्होडाफान-आयडियामधील हिस्सा, पाहा संपूर्ण प्लॅन

राष्ट्रीय : फोनवर बोलताना सांभाळून! डेटा झाला सार्वजनिक, व्हीआयच्या २ कोटी ग्राहकांना फटका

तंत्रज्ञान : VI Data Leak: व्होडाफोन आयडिया ग्राहकांना मोठा झटका! ३० कोटी युजर्सचा डेटा लीक

तंत्रज्ञान : 5G च्या तयारीला लागा! मोदी सरकारच्या जिओ, एअरटेल, व्हीआयला सूचना

तंत्रज्ञान : Vi 5G in Pune: रॉकेटच जणू! व्होडाफोन आयडियाची पुण्यात टेस्टिंग; 3.7Gbps चा भन्नाट 5G स्पीड

तंत्रज्ञान : Airtel-Jio ला मोठी टक्कर! फक्त 225 रुपयांत करा या कंपनीचं रिचार्ज अन् आयुष्यभरसाठी व्हा टेन्शन फ्री

व्यापार : Reliance Jio युझर्सची चांदी, ९१ रूपयांत अनलिमिटेड कॉलिंग, डेली डेटा; पाहा काय आहे खास